साहेब, राबराबराबूनही रोजी पडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामानुसार दाम देण्याची शासनाची पद्धत आहे. मात्र किमान वेतन कायद्याचीही थट्टा होत आहे. साहेब, आम्हाला किमान हक्काची रोजी तरी द्या, असा आर्त टाहो रोजगार हमी योजनेच्या का ...
बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. ...
पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचे स्वरुप आले असून तालुक्यातील कोसरा, आकोट, गोसेखुर्द, चिचाळा, वासेळा गावांतील धानपिक पाण्याखाली बुडाले आहे. भातखाचरांना पाण्याने चौफेर वेढा दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक पाण्यात आहे. ...
तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे ...
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात रोवणी न होऊ शकलेल्या एक लाख ६३ हजार ७४ धान उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवासाचा इतिहास बुधवारी भंडारेकरांनी अनुभवला. वारी लालपरीच्या निमित्ताने एसटीच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाची माहिती अनुभवता आली. ...
देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती. ...
राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारत असून खेडोपाडी रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. मात्र याला अपवाद ठरतो आहे तो मोहाडी तालुक्यातील सालई ते नेरला (आंधळगाव) रस्ता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावकऱ्यांना चांल्या रस्त्याची सुविधा म ...
तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ५० टक्के रोवणी आटोपली आहेत. तालुक्यातील खरिप पिकाचे क्षेत्र एकूण २३ हजार १५९ हेक्टर आहे. तालुक्यात १२ आॅगस्टपर्यंत १० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पुर्ण झालेली आहे. तालुक्यात १३ आॅगस्टपर्यंत ५७७ मिमी प ...