शेतातील करपलेले पºहे पाहून डोळ्यात अश्रूच्या धारा व त्याची आकाशाकडे नजर, अशी स्थिती सर्वत्र आहे. परिणामी पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याचे वास्तव समोर येत आहे. शेती नांगरून रासायनिक खतासह महागडे बीज पेरले. ...
सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतनातील हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ईसराम पटले याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली. ...
सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. ...
जगाचा पोशिंदा म्हणवणारा अन्नदाता मान्सूनच्या रूसव्याने संकटात सापडला आहे. जुलैच्या आरंभापासून पाऊसच नसल्याने पऱ्हे करपली आहेत. रोवणीची आस असलेला अन्नदाता संपूर्ण परिवारासह डोक्यावरून पाणी वाहतूक करीत पऱ्हे वाचविण्याकरिता एकच धडपड करीत आहे. ...
जल जीवन आहे. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावरून जीवनदायीनीवैनगंगा नदी वाहते. परंतु उन्हाळ्यात तुमसरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावालागत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता ४७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. ...
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देवून पाहणी केली. नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह ,वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्वशक्ती ...
सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली ...