वर्षभरापासून मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. एकेरी मार्गही येथे पूर्ण झाले नाही. त्याचा फटका आता वाहतुकधारांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला रस्ता चिखलमय झाला आहे. जडवाहनामध्ये तारेवरची कसर ...
देशातील संरक्षण उत्पादन करणाऱ्या आयुध निर्माणीमध्ये खासगीकरण करणार असल्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार आहे. याचा परिणाम म्हणून देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रवीण महाजन यां ...
गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही. ...
गत १४ तासापासून रिमझीम पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नसतानाही देव्हाडी उड्डाणपुलातून पुन्हा राख वाहू लागली आहे. तुमसर मार्गावरील उड्डाणपुलावर खड्डे पडणे सुरू झाले आहे. संपूर्ण पुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण दिसत असून भविष्यात वाहतूक करणे धोकाद ...
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद करुन त्यांच्याजवळून सहा किलो गांजा जप्त केला, ही कारवाई भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली. जमशेद अब्दुल हमीब (४५) व मोहम्मद अली सत्तार अली (४०) अशी अटक क ...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फे ...
पोलीस आणि मोबाईल चोरट्यांचा तब्बल चार तास लपाछपीचा खेळ पिटेसूर-आलेसूरच्या जंगलात रंगला. किर्र अंधाऱ्या रात्री, घनदाट जंगलात चोरट्यांना जेरबंद करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्या जवळून ३१ मोबाईल हँडसेट, एलसीडी टिव्ही आणि कॉ ...
राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे. ...