पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ आॅगस्टपर्यंत पूर्ण न करणाऱ्या बँकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाखाचे क ...
नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. ...
देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सिमेंट कांक्रीट पॅनेल्सच्या जोडमधून राख सातत्याने निघत आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल ...
जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली. ...
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. वि ...
पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पोहचलेल्या महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात उत्साह संचारला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी केलेल्या विकास कामांना लोकांनी हात उंचावून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पा ...
शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे ...
आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे. आकोट येथे नेरला उपसा स ...
दोन दिवसांच्या अतिवृष्टीने राहते घर जमिनदोस्त झाले. संपूर्ण परिवार उघड्यावर आले. निवारा शोधावा कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना लाखनी तालुक्यातील मºहेगाव (जुना) येथील असून भरत सोमाजी रहेले असे आपत्तीग्रस्त नागरिकाचे नाव आहे. ...
तालुक्यातील अंजनेय तंत्रनिकेतनच्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्येला घेऊन तुमसर पोलीस ठाण्यात धडक दिली. शैक्षणिक शुल्क घेऊन कॉलेज प्रशासनाकडून एकही तासीका अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची आर्थिक पि ...