लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेतीची अवैध वाहतूक; तीन ट्रक जप्त - Marathi News | Illegal transport of sand; Three trucks seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीची अवैध वाहतूक; तीन ट्रक जप्त

जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. ...

उमरेड-पवनी-कऱ्हांडला गावांच्या जागेत होणार अभयारण्याचा विस्तार - Marathi News | Extension of sanctuary to Umred-Pawani-Khandala village site | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमरेड-पवनी-कऱ्हांडला गावांच्या जागेत होणार अभयारण्याचा विस्तार

उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे ...

रेल्वे आरक्षण तिकिटाची अवैध विक्री करणारा युवक गजाआड - Marathi News | Gajaad, a youth selling illegal train reservation tickets | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेल्वे आरक्षण तिकिटाची अवैध विक्री करणारा युवक गजाआड

रेल्वे आरक्षित तिकीट अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला आरपीएफने सापळा रचून अटक केली. मागील पाच वर्षापासून अवैधरीत्या तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरु होता. गुप्त माहितीच्या आधारावर तुमसर रोड आरपीएफने ही मोठी कारवाई केली. ...

जिल्ह्यात सर्वदूर संततधार - Marathi News | All offspring in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात सर्वदूर संततधार

चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे. ...

अखेर घरकुल हप्त्याची रक्कम मिळाली - Marathi News | Finally the amount of the homeowner's installment was received | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर घरकुल हप्त्याची रक्कम मिळाली

तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहणी अंतर्गत वांगी येथील एका लाभार्थ्याची घरकुलाची दूसºया हप्त्याची रक्कम सिहोरा येथील बँक शाखेने परस्पर सदर लाभार्थ्याच्या कर्जाच्या रकमेत रूपांतरीत केली. घरकुलाचे हप्त्यापासून वंचित केले. ...

मध्यप्रदेशातील सात्यांची तुमसरात विक्री - Marathi News | Madhya Pradesh wholesale sale to you | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मध्यप्रदेशातील सात्यांची तुमसरात विक्री

ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात् ...

शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची संकल्पना राबविली कागदावरच - Marathi News | On paper, the concept of 'Rainwater Harvesting' was implemented in the city | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची संकल्पना राबविली कागदावरच

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१४ पासून रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागात राबविण्यावर भर दिला आहे. मात्र कागदी घोड्यात मंजूर करून प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच ...

चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Directions to release water from Chandpur reservoir | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता. ...

वृक्ष लागवड प्रकरणात मुख्य वनसंरक्षक चौकशी करणार - Marathi News | In the case of tree planting, the Chief Forester will investigate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वृक्ष लागवड प्रकरणात मुख्य वनसंरक्षक चौकशी करणार

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवड करताना शासकीय नियमांना डावलून वृक्ष लागवड करण्यात आली. गाळयुक्त माती व शेणखत न घालता येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्रातील वृक्ष लागवडीतील गौडबंगाल या आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध क ...