परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मात ...
या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून जोपर्यंत शासन जुनी पेंशन योजना लागू करीत नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा इशारा समन्वय समितीने उपजिल्हाधिकारी विलास ...
येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार ...
लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मुळ मतदान केंद्र याही निवडणुकीसाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यात १२०६ मतदार केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या केंद्रांसाठी पाच हजार ३१४ कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १३२९, ...
साकोली येथील नरेश तिडके आपल्या परिवारासह राहत होते. सहा वर्षापुर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर आईच्या आधाराने राहत होती. परंतु ऑगस्ट महिन्यात नरेशची पत्नी निशा हिचाही आजा ...
मुंढरी बुज पशुवैद्यकीय दवाखान्यात घाण व चिखलच चिखल सर्वत्र आहे. यामुळे जनावरांना व शेतकऱ्यांना दवाखान्यात जाण्यास कठीणाईचा सामना करावा लागतो. जनावरांना सुधारण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या दवाखान्यामुळे जनावरे व शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडले आहे. ...
पीडित मुलीचे पितृछत्र हरविले असून अत्यल्प भूधारक असल्यामुळे भाऊ किराणा दुकानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. आरोपी श्रीमंत कुटुंबातील असून पैशाच्या बळावर मतिमंद मुलीस जून २०१९ पासून जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. इंद्रपाल टेकाम (३२) ...
शासनाने पर्यावरण संतुलनासाठी गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे. यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. परंतु आता या मोहिमेनंतर वृक्षारोपण खरेच योग्य ठिकाणी झाले काय, ...