वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन साव ...
मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जाणकारांच्या मते, आज जिथे चौण्डेश्वरी मातेचे मंदिर आहे तिथे फार वर्षापूर्वी झुडपी जंगल होते. बाजूलाच गायमुख नदी वाहत असे. हे स्थळ शांत व निसर्गरम्य असल्याने याठ ...
गत महिन्याभरापासून सतत सुरु असलेल्या पावसाने सर्व सामान्यच नाही तर शेतकरी सुध्दा आता पुरते कंटाळले आहेत. वरुण राजा आतातरी थांब, अशी आर्त विणवनी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उतरासह हस्त नक्षत्रातील जोरदार पावसाने भातपिकासह भाजीपाला पिक धोक्यात आल ...
नामांकनासाठी अवघे चार दिवस हातात असतांना भंडारा विधानसभा मतदार संघात अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारांची घोषणा केली नाही. इच्छुकांच्या हृदयांचे ठोके वाढत असून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये घमासान सुरु आहे. तर आघाडीत भंडाराची जागा पिरिपाच्या ( ...
२७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्याला प्रारंभ झाला. ४ ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पूर्ण आठवडा असला तरी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवस सुट्या आल्या आहेत. त्यामुळे केवळ पाच दिवस नामांकनासाठी मिळणार आहेत. घटस ...
सण, उत्सव, नात्यातील कार्यक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची थोडीफार उपस्थिती कमी असायची. पण १०० टक्के उपस्थिती कशी ठेवायची? हा एक यक्ष प्रश्न शाळेसमोर उभा होता. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व घटकांच्या माध्यमातून नाविन्यर्ण दैनं ...
ऊस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शासनाने सर्वे करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. अतीपावसामुळे हलके धानाला कीड लागली आहे. ऊसाला सुद्धा अळ्या लागल्या आहेत. येथील शेतकरी हवलादिल झाला आहे. ...
तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. ...