तुमसर विधानसभा मतदार संघात दहा उमेदवार रिंगणात असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. बहुजन समाजपार्टीच्या छाया गभणे आणि अपक्ष उषा केसलकर यांचा समावेश आहे. साकोली मतदार संघात १५ उमेदवार रिंगणात असून त्यात केवळ एक महिला उमेदवार आहे. बळीराजा पार्टीतर्फे उ ...
भंडारा येथील दसरा मैदान आणि रेल्वे मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी अप्रत्यक्ष प्रचार केला. मेळाव्याला दोन्ही ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. सार्वजनिक उत्सवाला सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस् ...
भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त ...
नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी २७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर मध्ये भाजप बंडखोर आमदार चरण वाघमारे, भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे मा ...
गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूत राज ...
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपु ...
सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलन करून न्याय मिळवून देणारे नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु ऐन वेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांना आग्रह केला. समर्थका ...
तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार अर्ज छाणनीत अवैध ठरविण्यात आले. आता ६६ उमेदवार कायम आहेत. त्यात तुमसर १५, भंडारा २५ आणि साकोलीतील २६ उमेदवारांचा समावेश आहे. तुमसर आणि भंडारा मतद ...