शासनाने अतिवृष्टी मुळे नुकसान लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची तरतूद नैसर्गिक आपत्ती विभागाच्या मार्फत करण्यात येते. यामुळे नुकसानग्रस्तांना अति तात्काळ भरपाई देऊन त्यांना पर्याय व्यवस्था करण्यासाठी सोईचे होते. मात्र लाखांदूर तालुक्यात ...
जिल्ह्याला ७ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही भागात गारांचा वर्षाव झाला. यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आकाश निरभ्र झाल्यानंतर बुधवारपासून थंडीने जोर पकडला. गत तीन दिवसांपासून पारा ९ अ ...
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा अभियान राबवित आहे. गत ७१ वर्षांपासून सुरक्षित सेवेच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या विश्वासाला तडे जाऊ नये यासाठी प्रबोध ...
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग गतीमान होत आहे. परंतु विज्ञानाने माणूस घडवावा, वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. न्यूटन, अॅडीसन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम आझाद आदी शास्त्रज्ञांनी जिद्द व परिश्रमाच्या बळावर यश संपादीत केले. मानवी ...
मोहाडी तालुक्यात अनेक खेतकरी रबी हंगामात गव्हाचे पीक घेतात. सध्या गव्हाच्या लागवडीला वेग आला आहे. शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात गत ...
बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डो ...
साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर धान उघड्यावर आहे. शासनाने खरेदी केलेला धान न उललल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. परिण ...
अवैध दारू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. सुसाट वेगाने दारू माफिया गाडी चालवित आहे. त्यांचे नियंत्रण राहत नाही. यामुळे अनेक अपघात होत आहेत. या व्यवसायात प्रतिष्ठित व्यक्तींचे तरुण मुले व शासकीय नोकरदारांचे मुले तसेच हॉटेल व्यवसायीकदेखील यात ...
कर्कापूर - रेंगेपार व हरदोली असा सुमारे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. पंरतु हा रस्ता अर्धवट आहे. सुमारे ७००मीटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. आता या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. वाहनध ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांचा वर्षाव झाला. या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्रीसुध्दा अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. दमट हवामानामुळे पीकांवर कीड येण्याची ...