लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पा ...
ज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन ...
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्म ...
जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढ ...
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर २७ जानेवारी पासून श्रीमद् भागवत संगितमय शिवपुराण व ग्रामगीता प्रणित ज्ञान यज्ञ सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित्त दररोज धार्म ...
नॅशनल हायवे अॅथॉरीटी आॅफ इंडिया, नागपूर, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण, नागपूर, ग्रामीण पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश् ...
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख व कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिवाय जिल्हा परिषद, नगरपालिका ...
भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभा ...
महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघालेल्या एका विद्यार्थीनीला रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना भंडारा लगतच्या भिलेवाडा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडले. ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर चालक ट्रक ...
दावेझरी शिवारात नैसर्गिक टेकडी आहे. या टेकडीच्या एका बाजूला गिट्टी काढण्यासाठी परवानगी गत अनेक वर्षांपासून केली जात आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला गट क्रमांक २६२ मध्ये मुरूम उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. एक ते सात गटात उत्खननाची परवानगी ...