नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भंडारा येथील खात रोडवर श्री सिध्दचिंतामणी गणपती मंदिर आहे. या मंदिराच्यावतीने ब्रम्हत्सोव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या टप्यात गतवर्षी राजोपचार पूजा थाटात करण्यात आली होती. त्यानंतर यंदा दुसऱ्या वर्षी ब्रम्होत्सवाची संकल्पपूर ...
स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणी ...
भंडारा येथे लोकमंगल समूहाच्या वतीने बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सुनील देशपांडे येथे आले असता त्यांनी बांबू या विषयावर माहिती दिली. करंगळीच्या आकारापासून ते एक फुट व्यास असलेले बांबू देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. सह ...
भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातून एक मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंडई पे ...
नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्र ...
गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच कोटींचा निधी मिळाला नाही. ग्रामपंचायतींना साहित्य उधारीवर देण्यात येत नाही. ग्रामपंचायतींनी कामे कशी करावी असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. ...
येथील मुख्य बाजारात गणेश व्यापारी संकुल आहे. या संकुलात दहा व्यापारी गत चाळीव वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु सहा महिन्यापूर्वी इमारतीच्या मालकाने दुकानदारांना कोणतीच पुर्व सूचना न देता इमारत जिर्ण झाल्याचे कारण पुढे केले. नगर परिषदेकडे इमार ...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय, शेती व सिंचन अशा विविध कल्याणकारी योजना शासनाने हाती घेतल्या असून, भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजि ...
गोंदेखारी येथे यापूर्वी एका इसमावर हल्ला केला होता. या घटनांमुळे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळ झाली की नागरिक घराबाहेर पडत नाही. शेतशिवारातील कामे प्रभावित झाली आहे. मजूर आणि शेतकरी शेतात जायला तयार नाही. त ...
२६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देव ...