तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नद्या वाहतात. बावनथडी नदीवर बावनथडी धरण बांधण्यात आले. तर सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावांना संजीवनी ठरलेला सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून चांदपूर त ...
तत्कालीन राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पसंतीची योजना म्हणूनही सदर योजना ओळखली जायची. या योजनेंतर्गत मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात बोरगाव- पालोरा रस्त्यालगतच्या नाल्यावर स ...
शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आ ...
प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एम एच ४० डी एल २७०४ हा ट्रक २६ जनावरांची अवैध वाहतूक करताना शिवनीबांध पॉईंटवर जाताना निदर्शनास आला. सदर ट्रक सानगडी येथे जात होता. सानगडी येथे अनेक वर्षापासून जनावरांची तस्करी करण्याचे मोठे केंद्र आहे. शिवनिबांध पॉईं ...
लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला होता. आता उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सर्व् ...
भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. ...
यानिमित्ताने हातझाडे परिवार कोका, नितीन भालेराव भंडारा व मुकूंद साखरकर यांचे वतीने तीन ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. डॉ. बाळकृष्ण सार्वे मित्रमंडळीच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुजाता फेंडर ...
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या अनेक योजना राबवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळून दिला. शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात बँकेने कीर्तीमान स्थापित केले. आज महाराष्ट्रातील नामवंत बँक ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाने चार वर्षापुर्वी जांभोरा येथील जय संतोषी माँ विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र दिले. सरस्वती विद्यालय जांभोरा, जिल्हा परिषद विद्यालय पालोरा आणि जय संतोषी माँ विद्यालयासाठी हे परीक्षा केंद्र आ ...