बाजार बंदचा परिणाम झाल्याने जवळपास दीड ते दोन कोटींचा फटका बसणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. तुमसर येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारब ...
भंडारा शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र संपूर्ण राज्यात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याने त्याचे आदेश भंडारा शहरातही लागू झाले आहेत. सोमवारी रात्री ९ वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थाप ...
कोरोना व्हायरस रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातच संचारबंदी व जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. लोकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच हॉटेल्स, रेस्टारंट, देवस्थाने, पा ...
जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. मात्र संशयीत रुग्णांची निगरानी केली जात आहे. बाहेर राज्यातून किंवा राज्यांतर्गत प्रवास केलेल्या इसमांची चौकशी करून होम क्वारंटाईन किंवा नर्सिंग वसतिगृह क्वारंटाईनमध्ये त्यांच्यावर कडक निगरानी ठेवली जात ...
हरभरा काढण्यासाठी शेतात गेलेल्या मजूरावर रानडुकराने हल्ला केल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...
मासिक सभेला नियमानुसारच काम करण्याचा पावित्रा घेतल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवून मासिक सभेच्या हजेरी बुकवर सहीच घेतली नाही. उलट सभापतीवर काही पंचायत समिती सदस्याला हाताशी घेऊन आक्षेप नोंदवून मला सभेतून वाकआऊट करण्यास भाग पाडले. तसेच बी ...
राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका थांबविण्यासाठी जिल्हा सीमेलगत असणाऱ्या बपेरा गावाशेजारील मोवाड आंतरराज्यीय सीमा बालाघाट जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. येथून जाणाऱ्या विविध चारचाकी व दुचाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करीत आहेत. मध्यप्रदेश राज्यात ...
जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना संशयीत ३० रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन आणि १४ व्यक्तींना नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्य ...
साकोली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातही रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. घराबाहेर कुणी न पडल्याने महामार्गावरही शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र प्रशासनाच्या बंदीमुळे बाजार भरला नाही. मात्र कुठेही एकही दुकान कोणत ...