विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार ...
अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनध ...
भंडारा जिल्हयातील अजून तिघांचे नमुने रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यात साकोली तालुकयातील ऊसगाव, पवनी तालुकयातील भुयार तर लाखांदूर तालुकयातील एका व्यकतीचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कारोनाबाधितांची संख्या १२ झाली आहे. ...
गत काही महिन्यापुर्वी कुडेगाव - गवराळा मार्गालगतच्या बोडीतून गावातीलच काही प्रमुख पदाधिकाºयांनी जेसीबीद्वारे बोडीतील मातीचे अवैध उत्खनन करुन तब्बल चार ट्रॅक्टरने दोनशे ते तीनशे ट्रिप माती वाहून नेली होती. या प्रकरणाची माहिती तालुक्यातील महसूल प्रशासन ...
प्रवीण कोल्हे असे मृत पावलेल् या या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो जन्मत: मुका होता. आठ वर्षांचा असताना त्याची आई मरण पावली. तत्पूर्वी लहानपणीच त्याचे बाबांचे देहावसान झाले. अवघ्या आठ वर्षांचा असलेला प्रवीण अनाथ झाला. त्यानंतर शास्त्री नगर चौक हेच त्य ...
सूरजच्या पत्नीने त्याला दारु पिण्यास मनाई केली होती. घटनेच्या दिवशी सूरजनेच पत्नीला तू पण दारू पी, असे बोलला. याचवेळी महिला घराबाहेर निघाली. तसेच ‘तुमचे हे वागणे रोजचेच आहे. मी आपल्या भावाला फोन करून सांगते’ असे म्हटले असता सूरज पत्नीच्या मागे धावला. ...
केंद्र सरकारने सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी आधी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीही मदत सर्वसामान्य जनतेला या बिकट परिस्थीतीत केलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी अधिक गडद होत चालले आहे. महाव ...
जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संस ...
जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. रुग्णालय क्वारंटाईनमधून आतापर्यंत ६१ ...
मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरी ...