शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता. अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले ...
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसर, मेंढा, ग्रामसेवक कॉलनी, काझीनगर, प्रगती कॉलनी, यासह अन्य क्षेत्रात पुराचे पाणी शिरल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले. नावेच्या सहाय्याने बाहेर काढले जाईल अशी प्रशासनाकडून अपेक्ष ...
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते ...
सध्या धरणात ३४४.४० मिटर पाणीसाठा आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून बावनथडी नदीवर सदर धरण सीतेकसा गावाजवळ आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेला प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकरी व नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे ...
गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असले तरी जलस्तरात सातत्याने वाढ होत आहे. याचाच फटका शनिवारच्या रात्रीपासून भंडारा तालुक्यालाही जाणवायला लागला. गोसेच्या बॅक वॉटर नांदोरा, ठाणा गावाच्या सीमेपर्यंत पोहचले. परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून ह ...
शनिवारी रात्रीपासून भंडारा शहरात वैनगंगा नदीचे पाणी शिरु लागले. रविवारी शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वॉर्ड, गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी, भगतसिंग वॉर्ड, काझी नगर, संत तुकडोजी वॉर्ड, भोजापूर, गणेशपूर, विद्यानगर परिसर, छत्रपती शिवाजी नगर, नाग ...
भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत. ...