मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
नागपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून करण्यात येत असलेली गैरशासकीय कपात बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
कोलकाता- कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी आसामचे माजी मंत्री हिमांशु शर्मा यांच्या पत्नी रिंकी शर्मा यांचा जाबजबाब नोंदविला. ...