नवी दिल्ली : दिल्लीचा प्रसिद्ध कुतूबमीनार हळूहळू आपल्या पायव्यापासून कलतो आहे. परंतु मीनारचे हे कलणे फारच किरकोळ स्वरूपाचे आहे, असे सरकारला वाटते. असे असले तरी कुतूबमीनारच्या पायव्यापर्यंत पाणी झिरपणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. ...
अमरापूर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात उन्हाळी शेत मशागत कामाला वेग आला आहे. शेतकर्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. अनेक शेतकर्यांचा ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी करण्याकडे कल आहे. यासाठी एक एकरला हजार रुपये मोजावे लागतात. ...