शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विना रॉयल्टी रेतीचे खनन

By admin | Updated: February 27, 2016 01:02 IST

रेती चोरीवर आळा बसावा म्हणून शासनाने मागील महिन्यात रेतीघाटाचे लिलाव केले. मात्र लिलाव होऊनही तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

साकोली तालुक्यातील प्रकार : ट्रॅक्टरमालकांना मोजावे लागतात पैसेसंजय साठवणे साकोलीरेती चोरीवर आळा बसावा म्हणून शासनाने मागील महिन्यात रेतीघाटाचे लिलाव केले. मात्र लिलाव होऊनही तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. या रेतीघाटावरुन रेती नेतांना रॉयल्टी पाहिजे असल्यास एक हजार रुपये व बीना रॉयल्टीची रेती पाहिजे असल्यास ५०० रुपये मोजावे लागत आहे. साकोली तालुक्यातील हे नियम कुणी ठरविले व त्यावर कुणाचे वरदहस्त आहे, हे कळेनासे झाले आहे. याकडे महसुल विभागाचे स्पष्ट दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.प्राप्त माहितीनुसार साकोली तालुक्यातील रेतीघाटाचा लिलाव झाला व रेतीचा उपसाही सुरु झाला आहे. शासन नियमानुसार रेती घाटावरुन रेती भरुन आणतांनी प्रत्येक ट्रीपला नवीन रॉयल्टी द्यावी लागते. तशी नोंद तत्काळ नेटवर दयावी लागते. मात्र साकोली परिसरात या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. बरेच ट्रॅक्टर सकाळच्या पहिल्या ट्रिपला रॉयल्टी घेतांना दिसतात व त्यानंतरच्या ट्रीपला रॉयल्टी घेतच नाही. तरी मात्र रेती आणतांनी विना रॉयल्अी ५०० रुपये घाटावर जमा करावेच लागतात. याचाच अर्थ रेतीघाटावाले नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत.हा सर्व गोरखधंदा सुरु असतांना महसुल विभाग मात्र शांत का? याचाच अर्थ या गोरखधंदयात महसुल विभागाचेही हात होले झाले असतील नक्की. यामुळे शासनाचे नुकसान होत आहे.