शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

तेंदुुपत्ता कामगारांच्या बोनस वाटपात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:13 IST

तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयाला ५ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकणार असल्याचा इशारा तहसीलदाराना दिलेल्या निवेदनातुन दिला आहेशिवसेना तुमसर तालुका च्या वतीने तेदूंपत्ता कामगार गर्रा बघेडा विभाग द्वारा सन २०१७ चे बोनस वाटप मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल व अन्यायग्रस्त गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता मागीलवर्षी १४ आॅगष्ट २०१८ ला गर्रा बघेडा वन विभाग कार्यलयाला ताला ठोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महसूल अधिकारी व वन प्रशासकीय अधिकारी यांनी तीन महीन्याच्या आंत सर्व योग्य लाभार्थी गरीब तेदूंपत्ता कामगारांच्या बँक खात्यात बोनस ची रक्कम आम्ही जमा करून देऊ , परंतु एक वर्ष लोटला तरी योग्य लाभार्थी च्या खात्यात पैसे जमा झाले नाही उलट जे बोगस लाभार्थी होते त्यांच्या खात्यात कांही भ्रष्ट व संगतमत अधिकारी नी पैसे जमा केले व एकदा पुन्हा योग्य गरीब मजदूर कामगारांना डावलले गेले आहे परंतु आता ही बाब शिवसेना खपवून घेणार नाही तर जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात २७ आॅगष्ट २०१९ पर्यत जर बोनसचे पैसे जमा झाले नाही, तर शिवसेना तुमसर तालुकाच्या वतीने ५ नोव्हेंबर २०१९ ला गर्रा बघेडा वन विभाग कार्यालयाला ताला ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे व यात शिवसैनिकांकडून कोणत्याही प्रकारची तीव्र हानी झाल्यास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदारी राहणार असे निवेदनातून इशारा देण्यात आला.निवेदन देते वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश उचिबगले, सुधाकर कारेमोरे, माजी पंचायत समिति उप-सभापति शेखर कोतपल्लीवार, अनिल दुरुगकर, पंचायत समिति सदस्य जितेंद्र सरयाम, भा. वि. सेना तुमसर हेमंत रहांगडाले, विधानसभा प्रमुख प्रकाश पारधी, तालुका प्रमुख प्रकाश लसुंते, शिवसेना शहर प्रमुख नितिन शेलोकर, उपतालुका प्रमुख शिवा शेंदरे, भा. वि. सेना उपतालुका संघटक इंजि. कैलाश राहांगडाले, माजी वाहतूक सेना संघटक दीनेश पांडे , उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, उपतालुका प्रमुख विजय राणे, भा. वि. सेना तालुका संघटक राखीचंद राहांगडाले, उपतालुका प्रमुख शैलेश मिश्रा,संपत बागळे, कीशोर यादव फकीरचंद राऊत, चंदन राऊत, संजय उके, रमेश नेवारे, धर्मराज राऊत, दशरथ बागडे, गुड्डू डहरवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :TahasildarतहसीलदारShiv Senaशिवसेना