शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपदेवर लष्करी अळीचे आक्रमण

By admin | Updated: September 22, 2014 23:14 IST

कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनसंपदेवर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. सागवान वृक्षांवर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. पानांमधील रसाचे शोषण

युवराज गोमासे - करडी (पालोरा)कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनसंपदेवर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. सागवान वृक्षांवर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. पानांमधील रसाचे शोषण ही अळी करीत असल्याने पाने पिवळी पडली असून फक्त जाळीदार शिरा दृष्टीस पडत आहेत. अन्य झाडांची पाने सुद्धा किडली गेल्याने वनसंपदेचे नुकसान होत आहे. तत्काळ उपाययोजनेची गरज आहे.वातावरणातील बदलाचा फटका मनुष्यजातीप्रमाणे वन्य संपदेवरही जाणवू लागला आहे. वनातील लाखो रुपयांची मौल्यवान वनसंपदा लष्करी अळीच्या आक्रमणात सापडली आहे. लष्करी अळी पानाफुलांचा फडशा पाडत आहे. अळ्यांचे आक्रमणाने झाडे जळाल्यासारखी भासतात. त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र वनविभागाकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही. हा चिंतेचा विषय आहे. भंडारा जिल्ह्यातील बहुतेक वनक्षेत्र राखीव जंगलात समाविष्ट करण्यात आला आहे. भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी तालुक्यातील जंगलाचे बहुतेक क्षेत्र उमरेड - कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात, कोका वन्यजीव अभयारण्यात सामावून घेण्यात आला आहे. न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोहाडी व साकोली तालुक्यात बहुतेक जंगल आहे. यावर्षी प्रारंभापासून पावसाचा लपंडाव सुरु होता. पर्जन्यमान कमी झाल्याने व तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम मनुष्याबरोबर पशुपक्षी व वृक्षांवर सुद्धा झालेला दिसत आहे. त्यातच ढगाळ वातावरणाने विविध त्रासदीत भर घातली. विविध आजाराने मनुष्यास ग्रासले आहे. पशुपक्षीही त्यातून सुटलेले नाहीत. आता वनसंपदेवरही त्याचा प्रादूर्भाव जाणवत आहे. झाडांची पाने खिळखीळी झाल्यानंतर लष्करी अळ्यांनी आपला मोर्चा फांद्याकडे वळविला आहे. सागवान वृक्षांची विदारक स्थिती आहे. वनविभागाने या रोगाचे अळीचे वेळीच नियंत्रण करणे, उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. कोट्यवधी वनसंपदेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वरिष्ठ स्तरावरून सुद्धा प्रभावी उपाययोजना सुचविणे गरजेचे झाले आहे.