शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधल्या अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष कलाम शेख यांचा भाजपाला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:32 AM

तुमसर तालुक्याचे भाजपा अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून रा.स्व. संघाचे कट्टर समर्थक असलेल्या कलाम शेख यांनी गुरुवारी सकाळी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला एक दणका दिला आहे.

ठळक मुद्देकुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीबहुजन चळवळीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा इरादा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: तुमसर तालुक्याचे भाजपा अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून रा.स्व. संघाचे कट्टर समर्थक असलेल्या कलाम शेख यांनी गुरुवारी सकाळी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला एक दणका दिला आहे. पक्षात असलेली हुकूमशाही व कार्यकर्त्यांमधील असंतोषामुळे आपण राजीनामा देत आहोत असे त्यांचे सांगणे असून पुढे कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.भाजप सोडून आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नाना पटोले व शिशुपाल पटले यांच्या भाजपाप्रवेशामागे कलाम शेख यांचा मोठा वाटा होता. ते गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रीय होते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान म्हणून ओळखले जात होते.गुरुवारी सकाळी त्यांनी आपला राजीनामा जिल्हा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

टॅग्स :BJPभाजपा