पालांदूर येथे जलसा

By Admin | Updated: January 8, 2016 01:40 IST2016-01-08T01:40:15+5:302016-01-08T01:40:15+5:30

लोककला जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने गतवर्षापासून पालांदुरात परिसरातील कवलेवाडा मेंगापूर व पालांदूर या संयुक्त विद्यमाने जलसाचे आयोजन केले जात आहे.

Jalsa at Palandur | पालांदूर येथे जलसा

पालांदूर येथे जलसा

पालांदूर : लोककला जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने गतवर्षापासून पालांदुरात परिसरातील कवलेवाडा मेंगापूर व पालांदूर या संयुक्त विद्यमाने जलसाचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून एकोप्याची भावना निर्माण होत आहे. तर लुप्त लोककला सादरीकरणाने लोक कलावंतांना एक संजीवनी मिळत आहे. शासनाने दखल घ्यावी, असा उपक्रम पालांदुरात केला जात असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.

Web Title: Jalsa at Palandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.