शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उत्कंठा शिगेला!

By admin | Updated: October 18, 2014 22:58 IST

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक बुधवारला आटोपली. त्यादिवसापासून प्रत्येकांच्या तोंडात एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडून कोण येणार. मतमोजणीचा दिवस जवळ आला असून तिन्ही विधानसभा क्षेत्रातील

लॉटरी कुणाला? : ५३ उमेदवारांच्या भाग्याचा निकाल आजभंडारा : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक बुधवारला आटोपली. त्यादिवसापासून प्रत्येकांच्या तोंडात एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडून कोण येणार. मतमोजणीचा दिवस जवळ आला असून तिन्ही विधानसभा क्षेत्रातील ५३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, ते दुपारी १२ वाजतापर्यंत कळेलच.भंडारा जिल्ह्यात ५३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. तुमसर क्षेत्रात काँग्रेसकडून प्रमोद तितीरमारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर कुकडे, भाजपकडून चरण वाघमारे, शिवसेनेकडून राजेंद्र पटले, बसपाकडून नामदेव ठाकरे यांच्यासह १३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. येथे भाजप, राकाँ, सेना अशी त्रिकोणी लढत झाली. त्यामुळे काँग्रेस, बसपा किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, याची उत्सुकता प्रत्येकांना लागली आहे.भंडारा क्षेत्रात काँग्रेसकडून युवराज वासनिक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सच्चिदानंद फुलेकर, भाजपकडून अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर, बसपाकडून देवांगना गाढवे यांच्यासह १९ उमेदवारांनी निवडणूक लढविली. येथे भाजपा, बसपा, सेना अशी त्रिकोणी लढत झाली. त्यामुळे काँग्रेस, राकाँ किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, हे पाहणे मजेचे ठरणार आहे.साकोली क्षेत्रात काँग्रेसकडून सेवक वाघाये, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिल फुंडे, भाजपकडून राजेश काशीवार, शिवसेनेकडून डॉ.प्रशांत पडोळे, बसपाकडून डॉ.महेंद्र गणवीर यांच्यासह २१ उमेदवारांनी निवडणूक लढविली. येथे काँग्रेस, राकाँ, भाजपा अशी त्रिकोणी लढत झाली. त्यामुळे सेना, बसपा किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, हे उद्या रविवारला दुपारपर्यंत कळेलच. (जिल्हा प्रतिनिधी)