शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: September 4, 2016 00:34 IST

सरकारच्या कामगार किसान विरोधी, जनविरोधी, मालक धार्जिण्या धोरणाविरुध्द देशव्यापी संपानिमित्त...

आयटकचा मोर्चा : सरकारचे कामगार किसान विरोधी धोरणभंडारा : सरकारच्या कामगार किसान विरोधी, जनविरोधी, मालक धार्जिण्या धोरणाविरुध्द देशव्यापी संपानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आयटक प्रणित संघटनांचा मोर्चा २ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्च्याचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हाध्यक्ष माधवराव बांते, कार्याध्यक्ष व नगरसेवक हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व आंगणवाडी युनियनच्या अध्यक्षा सविता लूटे यांनी केले.़ मोर्च्यात कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल रद्द करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, सिंचनाची सोय, कमी व्याजाने कर्ज द्या, महागाई कमी करा, राशन व्यवस्था सर्वांना लागु करा, बेरोजगारी कमी करा, रोजगार निर्मीतीवर भर द्या, कंत्राटी पध्दत बंद करा, योजना कामगारांना सरकारी नोकरीचा दर्जा द्या, १९०० रूपये किमान वेतन, सर्वांना तीन हजार रूपये पेंशन, एफडीआय रद्द करा आदी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या़ मोर्च्याचे रूपांतर सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या सभेत झाले़ त्यात आयटकच्यावतीने सदानंद इलमे, हिवराज उके, सविता लूटे व माधवराव बांते यांनी मार्गदर्शन केले़ मोर्च्यात व सभेत मोठ्या संख्येत कामगार कर्मचारी सहभागी होते़ त्यात प्रामुख्याने आयटकचे झुलनबाई नंदागवळी, गजानन पाचे, हरिदास जांगळे, ताराचंद देशमुख, वामनराव चांदेवार, राजु बडोले, मंगला गजभिये, गजानन लाडसे, रामलाल बिसने, माणिक लांबट, विद्युत फेडरेशनचे राजेश जांगडे, पी़ डी़ पवार, पोस्टल युनियनचे ए़ एस़ अवचट, टी़ एस़ लांजेवार, आ़र एस़ लिल्हारे, बी़ डी़ सोनकुसरे, हसन शेख, रत्नाकर मारवाडे, मंगेश माटे, राजु लांजेवार, भाग्यश्री उरकुडे, रूंदा मोहतुरे आदींचा समावेश होता़ (शहर प्रतिनिधी)