शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेचा पाच कोटींचा निधी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच कोटींचा निधी मिळाला नाही. ग्रामपंचायतींना साहित्य उधारीवर देण्यात येत नाही. ग्रामपंचायतींनी कामे कशी करावी असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली.

ठळक मुद्देविकासकामे प्रभावित : विधानसभा अध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात रोजगार हमी अंतर्गत कुशल कामांचे पाच कोटींचा निधी थकीत आहे. मागील चार वर्षापासून निधी मिळाला नाही. परिणामी विकास कामांना खीळ बसली आहे. निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. संपूर्ण तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.गावाच्या विकास कामात रोजगार हमी योजनेची कामे मैलाचा दगड ठरली आहे.गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच कोटींचा निधी मिळाला नाही. ग्रामपंचायतींना साहित्य उधारीवर देण्यात येत नाही. ग्रामपंचायतींनी कामे कशी करावी असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यात दोन लाखावरील कर्ज व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी, अशी मागणी आहे.तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करातालुक्यात अवकाळी पाऊस पडला. तत्पूर्वी पावसाच्या हंगागात अल्पवृष्टी झाली. त्यामुळे हातची पिके गेली. शासनाने सर्व्हे करून संपूर्ण तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांना केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले