शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्यात वाहू लागले निवडणुकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीची निवडणूक लवकरच घोषीत होणार आहे. या निवडणुकीत उभे राहणाºया इच्छूकांमध्ये आता चांगलीच चढाओढ दिसत आहे. प्रत्येक जण निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. गावगाड्यातील राजकारण याच एका निवडणुकीवरून चांगलेच तापत आहे. भागवत सप्ताह, धार्मिक समारंभ आदी ठिकाणी संभाव्य उमेदवार हजेरी लावत आहेत

ठळक मुद्देइच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून : जिल्हा परिषद आरक्षण सोडतीकडे लक्ष

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या जून महिन्यात होण्याची शक्यता असून गावगाड्यात या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अनेक इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून असून सर्वांच्या नजरा १३ मार्च रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीची निवडणूक लवकरच घोषीत होणार आहे. या निवडणुकीत उभे राहणाºया इच्छूकांमध्ये आता चांगलीच चढाओढ दिसत आहे. प्रत्येक जण निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. गावगाड्यातील राजकारण याच एका निवडणुकीवरून चांगलेच तापत आहे. भागवत सप्ताह, धार्मिक समारंभ आदी ठिकाणी संभाव्य उमेदवार हजेरी लावत आहेत. एवढेच नाही तर लग्न आणि साक्षगंधातही जाऊन आपल्या उमेदवारीची चाचपणी करणारे कमी नाहीत. पाच वर्षातून एकदाच संधी मिळत असल्याने अनेक जण या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आपणच कसे सक्षम उमेदवार ठरू शकतो हे पटवून दिले जात आहे. प्रत्येकाचा डोळा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर असला तरी अनेकांनी पंचायत समितीची सोबतच तयारी चालविली आहे. राजकीय पक्षानीही जिल्हा परिषदेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून विविध बैठकांना वरिष्ठ नेते हजेरी लावत आहेत. प्रत्येक पक्षच या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावणार आहेत. मात्र १३ मार्च रोजी होणाºया आरक्षण सोडतीनंतरच या निवडणुकीच्या चर्चेला खरी रंगत येणार आहे.जागा ५२; तिकिटासाठी मोर्चेबांधणीजिल्हा परिषदेच्या ५२ गटांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. मात्र प्रत्येक गटातून निवडणूक इच्छूकांची संख्या मोठी दिसत आहे. आपल्या राजकीय गॉडफादरच्या माध्यामातून तिकीट मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद