शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

धानाला मिळाले सिंचन

By admin | Updated: May 1, 2017 00:28 IST

शिवसेनेच्या आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांना बावनथडी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले आहे.

शेतकऱ्यांना फायदा : शिवसेनेचा रास्ता रोको, राजेंद्र पटले यांचा पुढाकारतुमसर : शिवसेनेच्या आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांना बावनथडी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले आहे. यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी पुढाकार घेत ना. विजय शिवतारे यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. विशेष म्हणजे सात दिवसांच्या प्रयत्नाचे फलीत शेतकऱ्यांच्या धानाला सिंचन प्राप्त होऊन झाले. तुमसर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. परंतू सिंचनाअभावीे शेतकऱ्यांचे टेंशन बळावले होते. बावनथडी प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी केली. वारंवार सांगुनही समस्या सुटत नसल्याने सरतेशेवटी शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली. अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास घेराव घातल्यानंतर चार दिवसात पाणी मिळण्याचे आशवासन मिळाले. यातही याची दखल ना. विजय शिवतारे यांना घ्यावी लागली. यादरम्यान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे डोळे उघडले. आंदोलनादरम्यान धरणाचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीला घेवून शेकडो शेतकरी जमले आहे. जेव्हापर्यंत धानाला पाणी मिळत नाही तो पर्यंत धरण स्थळाहून हलणार नाही. अशी भूमिका घेतली. ना. शिवतारे यांनी जलसंपदा खात्याचे सुर्वे यांना भम्रणध्वनीवर संपर्क करून याबाबत पाऊले उचलण्याची सुचना केली. त्यांनी पुढील कारवाईसाठी जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता गवई यांना सांगितले. सरतेशेवटी शिवसेनेच्या आंदोलनाचे फलीत झाले. धरणाचे पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. इंजि. पटले यांया नेतृत्वातील लढ्याला सात दिवसांनी यश लाभले, हे येथे विशेष. सकाळीच अधिक्षक अभियंता गवई यांनी धरणातून पाणी सोडत असल्याचे भ्रमणध्वनीहून कळविले. शेवटच्या टप्प्यात असलेल्या धानाला पाण्याची नितांत आवश्यकता होती. धान वाचवण्यासाठी पाणी मिळवून देणे गरजेचे होते. पटले यांनी धरणातील पाणी मिळवून देण्यासाठी सतत आठवडाभर संघर्ष केला. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे भर उन्हात दोनदा आंदोलन करावे लागले लागले. ना. शिवतारे यांंच्या हस्तक्षेप व शिवसेनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या धानाला सात दिवसांनी का असेना पाणी मिळाले आहे. धरणातील पाणी सोडण्यासाठी खासदार अनिल देसाई यांचेही सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)