शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रकल्प कालव्याच्या पाटचाऱ्याची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश लसुंते यांना लक्षात आणून दिली असता लसूंते यांनी सहाय्यक अभियंता शाखा बघेडा यांचेकडे जाऊन तक्रार केली.

ठळक मुद्देउन्हाळी पीक धोक्यात : शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या आंतरराज्यीय बावनथडी राजीवसागर प्रकल्पांतर्गत तालुक्यातील गर्रा बघेडा येथे बनविलेली पाटचारी (छोटा कालवा) काही अज्ञात इसमाने फोडली. परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळत नसल्याने उन्हाळी पीक मरणासन्न अवस्थेत पोहचले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश लसुंते यांना लक्षात आणून दिली असता लसूंते यांनी सहाय्यक अभियंता शाखा बघेडा यांचेकडे जाऊन तक्रार केली. संबधित अधिकारी यांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन जाऊन घटनेचे गांभीर्य विचारात घेता शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवून नुकसान भरपाईची मागणी केली.यावेळी उपजिल्हा प्रमुख नरेश उचिबघले, अशोक ठाकूर माजी उपसरपंच, पाणीपुरवठा समिती सचिव फकीरचंद राऊत, माजी सरपंच वसंत तरटे, सचिन गनोवकर, सुनील उचीबगले लीला गनोवकर, सुरज राहांगडाले, मधुकर तरटे, झाळू जैतवार, दुर्गाबाई बोबडे, अंताराम मालाधरे व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प