शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

डी.ए.पी. खतातील शेतीचा गुंता सुटता सुटेना

By admin | Updated: August 30, 2016 00:19 IST

आंध्र प्रदेशात निर्मित होणाऱ्या डिएपी ग्रोमर गोदावरी नामक खतात रेतीचे प्रमाण अधिक आढळल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे.

पथकाने केली खताची तपासणी : खत विक्रीवर तात्पुरती स्थगितीचुल्हाड (सिहोरा) : आंध्र प्रदेशात निर्मित होणाऱ्या डिएपी ग्रोमर गोदावरी नामक खतात रेतीचे प्रमाण अधिक आढळल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे. या खताच्या फवारणीमुळे शेती विषयक उपक्रमावर विपरित परिणाम होत आहे या शिवाय फळबाग शेतीला धोकादायक खत असल्याची माहिती मिळाली आहे.सध्या खत खरेदी विक्रीचा हंगाम जोरात सुरु आहे. धान, फळबाग व भाजीपाला आदी उत्पादनाची जलद गतीने वाढ करण्यासाठी शेतकरी खताची खरेदी करीत आहे. अनेक कपंन्याचे खते बाजारात व कृषी केंद्रावर उपलब्ध झाली आहेत. सिहोरा परिसरात आंध्र प्रदेशात निर्मित होणाऱ्या डीएपी ग्रोमर गोदावरी नामक खताने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. या खताच्या बॅगमध्ये ४ ते ५ किलो रेती आढळून येत आहे. यामुळे ही रेती धोकादायक असल्याचे कारणावरुन शेतकऱ्यांचे वाढत्या तक्रारी आहे. कृषी विभागाला या खताचे संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कृषी विभागाचे पथकाने कृषी केंद्रावरुन खताचे नमुने तपासणी घेतले असता रेती आढळून आली आहे. दरम्यान खतात आढळणारी रेती भाजीपालचे रोपटे आणि शेतीला धोकायदायक आहेत किंवा नाही या करिता उच्चस्तरीय तपासणी करिता पाठविले आहे. या आधी कृषी विभागाचे पथकाने खताचे नमुने तपासणीकरीता पाठविले होते. परतु या खताचा अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. खतात रेतीचे प्रमाण आढळले असतांना तात्पुरती खत विक्रीवर स्थगिती देण्यात आली नाही. या खताची पुन्हा कृषी केंद्र धारकांनी विक्री करण्यास सुरुवात केली. खतात रेती आढळल्याने शेतकऱ्यांचे ठिंबक पंप, स्प्रे पंप मध्ये बिघाड आले आहे. अनेक स्प्रे पंप खरेदी करण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला आहे.परसवाडा येथील शेतकरी अंकुश बुलत लखन मोळे यांनी पुन्हा खतात रेती आढळल्याची तक्रार दिली आहे. पंचातय समितीचे कृषी अधिकारी जी. एन. बोरुले तथा मंडळ अधिकारी एस. डी. उईके यांचे पथकाने प्रत्यक्ष कृषी केंद्रावरुन या वादग्रस्त खताचे नमुने घेतले आहे. या खताचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले आहे.शेतकऱ्यांचे वाढत्या तक्रारी नंतर खताचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले आहेत. या खताची विक्री तात्पुरती स्थरावर थांबविण्यात यावी असे निर्देश कृषी केद्रधारकांना देण्यात येणार आहे. तपासणी अहवालावर अंतिम निर्णय घेता येईल.-जी.एस. बोरुले, कृषी अधिकारी प.स. तुमसरकृषी विभागाने कृषी सहायकानी या आधी शेतकऱ्यांचे शेतावर खताचे नमुने घेतली असून तपासणीकराित पाठविण्यात आले असून अंतिम अहवाल प्राप्तीनंतर निर्णय घेता येईल.-एस. जी. उईके, मंडळ कृषी अधिकारी, सिहोरारेती उष्णतेमुळे गरम होत असल्याने वांगेच्या रोपट्याला धोकायदायक आहे. या खतातील रेतीमुळे ठिंबक पंप व स्प्रे पंप मध्ये फवारणी करताना वारंवार तांत्रिक बिघाड येत आहे.-अंकुश हुड, शेतकरी परसावाडा