शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेट हटूनही साहित्य पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्यानंतर १५ जूनला जिल्हा प्रशासनाने एका पत्राद्वारे अडयाळ भागातील निश्चित केलेला कंटेन्मेंट क्षेत्र व बफर क्षेत्रावर असणारे प्रतिबंध गेली सात दिवसांपुर्वी हटविण्यात आले. परंतु कंटेन्मेंट क्षेत्रातील मुख्य मार्गावर ठेवण्यात आलेले डस्टबिन व गेट आजही तिथेच असल्याने गावात चर्चेला उत आला आहे.

ठळक मुद्देअड्याळ येथील प्रकार : ग्रामपंचायत प्रशासनाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
अडयाळ : परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने येथील काही भाग कंटेन्मेंट व बफर झोन म्हणून घोषीत केले. सदर आदेश मागे घेतल्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने तिथे लावलेले बॅरिकेट व अन्य साहित्य आजही तसेच पडून आहेत.
जिल्हा प्रशासनाने अडयाळ येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये, याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हित व सुरक्षेस्तव तथा अधिकच्या आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्यानंतर १५ जूनला जिल्हा प्रशासनाने एका पत्राद्वारे अडयाळ भागातील निश्चित केलेला कंटेन्मेंट क्षेत्र व बफर क्षेत्रावर असणारे प्रतिबंध गेली सात दिवसांपुर्वी हटविण्यात आले. परंतु कंटेन्मेंट क्षेत्रातील मुख्य मार्गावर ठेवण्यात आलेले डस्टबिन व गेट आजही तिथेच असल्याने गावात चर्चेला उत आला आहे.
जेव्हा त्या क्षेत्रात प्रतिबंध लागू करण्यात आले होते तेव्हा तेथील ग्रामस्थांना लागणाऱ्या अतिआवश्यक वस्तू तथा सेवा देण्यासाठी गावातील सात स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली होती. त्या क्षेत्रातुन काम आटोपून बाहेर निघताना ठेवलेल्या डस्टबिन मध्ये हातातील ग्लोज, मास्क तथा कॅप तिथेच काढावे लागत होते. तेथे असलेल्या डस्बिनमध्ये नेमके काय आहे, याची भीती अनेकांना असल्याची चर्चा सध्या अड्याळ येथे रंगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या