रंगारंग कार्यक्रमांनी रंगला महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST2021-02-05T08:42:39+5:302021-02-05T08:42:39+5:30

मेळाव्याचे उद्घाटन रंजिता कारेमोरे यांच्या हस्ते व सरपंच श्वेता येळणे यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विद्या ...

Colorful women's meet with colorful programs | रंगारंग कार्यक्रमांनी रंगला महिला मेळावा

रंगारंग कार्यक्रमांनी रंगला महिला मेळावा

मेळाव्याचे उद्घाटन रंजिता कारेमोरे यांच्या हस्ते व सरपंच श्वेता येळणे यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विद्या मेश्राम, एकलरीच्या सरपंच दशमाबाई गजभिये, सामाजिक कार्यकर्त्या सूचिता आघासे, पंचायत समिती सदस्य आकांक्षा रितेश वासनिक, अश्वनीता लेंडे, नलिनी संजय मिरासे, माजी पंचायत समिती सदस्य रत्ना फेडर, उषा दीदी, मनीषा मडामे, पोलीसपाटील लता सपाटे, ग्रामपंचायत सदस्य सीमा डोंगरे, संगीता बडवाईक, मंदा साखरवाडे, ललिता बावने, शारदा सिंग, काविता गायधने, मनीषा चंद्रिकापुरे, मंजूषा विशाल शेंड, स्वाती सुमित पाटिल, प्रियंका अतुल भोवते व रमा पवन रामटेके उपस्थित होते.

महिला मेळाव्याला महिलांची उपस्थिती प्रचंड होती. मेळाव्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात एकल व समूह नृत्य, पारंपरिक परिधान आशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मकरसंक्रांतीच्या पर्वावर आयोजित या मेळाव्यात सहभागी महिलांना हळदी-कुंकूम लावून भेट वस्तू देण्यात आल्या. स्पर्धेत महिलांचा उत्साह जोमात होता. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

संचालन भारती तितीरमारे यांनी केले. कार्यक्रमास हर्षा मलेवार, प्रतिमा राकडे, मंजूषा सेंडे, सोनू पाटील, अनिता धूमकेतू गजभिये, सुधा मिलिंद बंसोड, दुर्गा नरेंद्र ठाकुर, राजश्री शैलेश मेश्राम, सूर्यकांता शेषराज रामटेके, माधुरी खोब्रागड़े, सविता प्रवीण खांडेकर, प्रियंका नितीन वासनिक, माधुरी दशरथ गोमासे, टीना नरेंद्र मेश्राम, सविता भाऊदास चोले, प्रियंका सचिन शिवेकर, प्रतिभा रमेश कोर्वेकर, मीना शंकर डोनादकर, आरती दिलीप बड़गे, रेखा पुरुषोत्तम नानवटकर, अनिता शैलेश मेश्राम, .पद्मा किशोर चौरीवार, किशोरी विष्णु कोर्वेकर, प्रमिला रमेश मोहतुरे, .वीरंगना विनोद गाढवे, रेखा रमेश कारेमोरे, शीला पंकज गोंडाने, विशाखा संजय नागदेवे, बाली शैलेश वासनिक, दिशा नितीन गोस्वामी, मोना गणवीर,सुरक्षा गनवीर, अंजू गंगाधर बोरकर, प्रियंका रत्नदीप सुखदेवे, सुषमा हिवराज कारेमोरे, नंदिनी प्रदीप कारेमोरे, सुमनबाई मेश्राम, बुद्धकलाबाई फुले, कांताबाई बोदिले, नंदाताई सिरसाम, दीप्ती जितेंद्र हरड़े, दुर्गा अरुण साठवणे, मंजूषा विशाल शेंडे .स्नेहा राजेश गनवीर, प्रीती नीलेश गनवीर, प्रज्ञा प्रदीप शहारे, वर्षा हितेन्द्र नागदेवे, सुधा विवेक मोटघरे, ज्योती छगन राऊत उपस्थित होते.

Web Title: Colorful women's meet with colorful programs