शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

राजनीला मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:00 AM

गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराने बाधित निघाले होते. या घटनेची माहिती आरोग्य प्रशासनाला होताच या गावातील डेंग्यू आजाराने बाधितांवर औषधोपचार करीत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

ठळक मुद्देगावाची केली पाहणी : यंत्रणेला दिले उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : महिनाभरापुर्वी डेंग्यूसदृष्य आजाराने बाधित रुग्णांची प्रकृती बरी झाली असतांना व परिस्थिती नियंत्रणात असतांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून होत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी भंडारा जिल्हा परिषद मुख्यकार्यकार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी तालुक्यातील राजनी गावाला आकस्मित भेट देऊन गावाची पाहणी केली.यावेळी गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराने बाधित निघाले होते. या घटनेची माहिती आरोग्य प्रशासनाला होताच या गावातील डेंग्यू आजाराने बाधितांवर औषधोपचार करीत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. यावेळी आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील पाणीपुरवठा योजना व सांडपाणी वाहुन नेणाºया गटारांची स्वच्छता करण्यासह राहत्या घर परिसर व वैयक्तीक स्वच्छतेवर भर देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार या गावात ग्रामपंचायत प्रशासनाने गाव परिसरातील गटारे स्वच्छ करुन डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी गावात धुरळीकरण व फवारणीदेखील केली होती. एवढेच नव्हे तर गावकऱ्यांना अधिक काळ पाणी साठवण न करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या घटनेची माहिती भंडारा जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना होताच २४ मे रोजी राजनी येथे भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला संबंधित परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या आवश्यक उपाययोजनांची माहिती देखील जाणून घेतली. तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम, तहसिलदार संतोष महल्ले, खंडविकास अधिकारी प्रमोद वानखेडे, ग्रामसेवक एस. व्ही. खरवडे, सरपंच कविता बगमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य