शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

२,१०३ रुग्णांना मिळाला आपातकालीन सेवेचा लाभ

By admin | Updated: November 22, 2014 22:56 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकाच्या सुसज्ज रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात ६ मे २०१४ रोजी सुरु झालेल्या या सेवेचा

भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकाच्या सुसज्ज रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात ६ मे २०१४ रोजी सुरु झालेल्या या सेवेचा २,१०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. तत्कालीन आघाडी शासनाने रूग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत सुसज्ज रुग्णवहिका दिलेल्या आहेत. भंडारा येथील रुग्णवाहिकेचा १९८ रुग्णांना लाभ मिळाला आहे. शहापूर रुग्णवाहिकेचा १६८ रुग्णांना, पवनी रुग्णवाहिकेचा १७७ रुग्णांना, साकोली रुग्णवाहिकेचा ३९० रुग्णांना, पालांदूर रुग्णवाहिकेचा १५५ रुग्णांना, लाखांदूर रुग्णवाहिकेचा १८० रुग्णांना, तुमसर रुग्णवाहिकेचा २७३ रुग्णांना, सिहोरा रुग्णवाहिकेचा ३४९ रुग्णांना, लेडेंझरी रुग्णवाहिकेचा ९९ रुग्णांना तर मोहाडी येथील रुग्णवाहिकेचा ११४ रुग्णांना लाभ मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)