शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

भवनाची नासधूस करणाऱ्यांना अटक करा

By admin | Updated: July 3, 2016 00:30 IST

दादर कामा मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची नासधुस करणाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावे,

साकोली : दादर कामा मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची नासधुस करणाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावे, अशी मागणी समता सैनिक दल साकोलीतर्फे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, दादर मुंबई येथे राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याांचे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय संपत्ती समजून देखरेख व संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची आहे. ज्यांनी हा देश घडविला त्यांच्या निवास स्थानाची नासधूस करणे हा या देशाच्या घटनाकाराचा व या देशाचा अपमान आहे. काही समाजकंटकाने पूर्व नियोजित कटकारस्थान रचून २५ च्या मध्यरात्री बुलडोजरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्याचे कुटील कारस्थान केले. परंतु शासन व प्रशासनाने या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे डॉ. आंबेडकर भवनाची नासधुस करणाऱ्याविरूद्ध कोणतीही कार्यवाही केलेली नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाची नासधुस करणाऱ्यांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.शिष्टमंडळात समता सैनिक दलचे तालुका प्रमुख बाबुराव मेश्राम, निशा राऊत, प्रतिभा कोटांगले, गेडाम, सविता शहारे, ज्योती शहारे, गायत्री टेंभुर्णे, विभांता वैद्य, व्ही.आर. मेश्राम, मेश्राम, ज्योती शहारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)