शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई

By admin | Updated: December 2, 2014 23:01 IST

जिल्हयातील शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्थानी धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित यंत्रणेस जबाबदार धरु कारवाई करण्यात येईल.

साकोली : जिल्हयातील शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्थानी धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित यंत्रणेस जबाबदार धरु कारवाई करण्यात येईल. धान खरेदी प्रकरणी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सोडविण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
जिल्हयातील शासकिय आधारभुत धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्था खरेदी केलेले धान्य साठवून ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था नसल्यामुळे धान खरेदी करता येत नाही अशी तांत्रिक अडचण निर्माण करुन धान खरेदी करण्यास टाळाटाळ करित असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरुन जिल्हयातील शेतकऱ्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण होत असल्याची बाबा वाघमारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी १ डिसेंबर रोजी कार्यकारी संचालक महाराष्ट्र फेडरेशन मुंबई यांचेशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. व कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण न करता धान खरेदी करण्याचा आग्रह धरला. कार्यकारी संचालक महाराष्ट्र फेडरेशन मुंबई यांनी ही बाब मान्य करुन याबाबतच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र पनन फेडरेशन संहितेतील अधिनियम अटी व शर्तीतील तरतूदीनुसार शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र व संस्थानी धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी धान साठवणूक करण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. पंरतु संबंधित यंत्रणा गोडाऊनची पर्याप्त प्रमाणात व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष करुन जबाबदारी झटकत असल्यामुळे धान्य साठवणुकीची समस्या निर्माण झाली यास जिल्हा फेडरेशन मार्केटिंग विभागाचे उपेक्षीत धोरण कारणीभूत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष प्रणित महाराष्ट्र शासनाने शासकिय आधारभूत हमी भावानुसार शेतकऱ्याचे धान खरेदी करण्याची जबाबदारी स्वीकारली असुन धान खरेदी केंद्रावर साठवणूकीसाठी जागा किंवा व्यवस्था नसेल तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येईल अशी हमी दिली असल्याने शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर विक्री साठी आणलेले धान तांत्रिक अडचणी निर्माण करुन वापस पाठवू नये. धान खरेदी करणाऱ्या संबंधित यंत्रणेने टाळाटाळ केल्यास यंत्रणेस जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची गैर करणार नाही. धान खरेदी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणेस जबाबदार धरुन फेडरेशन अ‍ॅक्टनुसार रितसर कारवाई करण्यात येईल अशा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)