CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
ट्रकची दुचाकीला धडक : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथे घटना ...
केडगाव–चौफुला दरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटून वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाले ...
Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा अंबोली येथील लिंक रोडजवळ अपघात झाला. ...
नोरा फतेहीचा मुंबईत भीषण अपघात झाला असून मद्यधुंद चालकाने अभिनेत्रीच्या कारला जोरदार धडक दिली आहे. नेमकं काय घडलं? ...
सुदैवाने जीवितहानी टळली, रस्त्यावर सांडलेला ऊस बनला जनावरांचा चारा; अपघाताच्या ठिकाणी पशुपालकांची गर्दी. ...
Nagpur : सकाळी ठीकठाक सुरू असलेले काम एका भीषण स्फोटसदृश आवाजाने थांबले आणि पुढच्याच क्षणी तब्बल १५ लाख लिटर पाणी असलेली पाण्याची टाकी मोठ्या आवाजात फुटली. ...
नागरिक मदतीसाठी कॉल करत राहिले, डायल ११२ क्रमांकावर माहिती घेण्यातच व्यस्त राहिले ...
Assam Train Accident: आसाममध्ये रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तीच्या कळपाला वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे इंजिनसह अनेक डब्बे रुळावरून घसरले. ...