शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनाने ४१५ वाद निकाली

By admin | Updated: September 7, 2016 00:44 IST

संसार म्हणजे प्रेम, माया, ममता आणि वाद सुद्धा. हेच कौटुंबिक वाद कधी कलहाचे कारण ठरतात.

दाम्पत्यांमधील वादांवर तोडगा : मागील चार वर्र्षांतील कारवाईराहुल भुतांगे तुमसरसंसार म्हणजे प्रेम, माया, ममता आणि वाद सुद्धा. हेच कौटुंबिक वाद कधी कलहाचे कारण ठरतात. बनतात आणि मार्ग उरतो तो विभक्त होण्याचा. संसार हा फक्त दोघांचा नसून त्यामध्ये दोन कुटुंब सहभागी असतात आणि अशीच मोडलेली कुटुंब जोडण्याचे कार्य समुपदेशन केंद्र महिला दक्षता समिती करीत आहे. समुपदेशाने चार वर्षात ४१५ वाद निकाली काढण्यात आले आहेत.१ आॅक्टोबर २०१२ पासून प्रगती महिला समुपदेशन केंद्र हे तुमसर पोलीस ठाण्यामध्ये गत चार वर्षापासून सुरु आहे. घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी या केंद्राकडून समुपदेशनाचे कार्य करण्यात येते. घटस्फोट घेण्यापूर्वी संबंधित दांपत्याचे समुपदेशन करण्याचे कार्य महिला दक्षता समितीकडून करण्यात येते.गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे याकरिता हे समुपदेशन कार्यरत आहे. या समुपदेशन केंद्राचे समुपदेशक म्हणून कुंदा गायधने, स्मिता उरकुडे यांचे कौतूकास्पद कार्य सुरु आहे. गत चार वर्षापासून कौटुंबिक कलहातून निर्माण झालेले ७४० प्रकरणे आता पर्यंत या समुपदेशन केंद्रात दाखल झाले. त्यातील सुमारे ४१५ प्रकरणात समुपदेशक गायधने उरकुडेच्या समुपदेशाने दांपत्यामधील वाद मिटवून त्यांचे एकत्रिकरण करण्यात आले. दोन अत्याचारित महिलांना मनोधर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. तर ७ प्रकरणात दांपत्य समजण्यापलिकडचे झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार २००५ कायद्यांतर्गत १० प्रकरणात खटला चालविण्यात आला. त्यातूनही दोन कुटुंबाचे परत मनोमिलन घडवून आणून दांपत्याच्या संसाराचे बंध जोडण्याचे कौतुकास्पद कार्य समुपदेशन केंद्र करीत आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण थांबविण्याकरिता वेळोवेळी शाळा, कॉलेज महाविद्यालयात या समुपदेशक जावून तिथे समुपदेशन देतात. त्याचबरोबर तुमसर तालुक्यातील खेड्यापाड्यातही जावून महिला अत्याचारावर रोकथाम या करिता जनजागृती करण्याचे कार्य तुमसर पोलीस स्टेशनमध्ये सुरु असलेल्या समुपदेशन केंद्रात सुरळीत सुरु आहे.