शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सेवालयास १.३५ लाखांची मदत

By admin | Updated: May 5, 2017 00:39 IST

येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक सत्यनारायण चांडक यांनी सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्रात गाजलेला

अनाथांसाठी पुढाकार : चांडक यांचा सेवानिवृत्तीनिमित्त उपक्रम साकोली : येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक सत्यनारायण चांडक यांनी सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्रात गाजलेला ‘हॅपी म्युझिक शो’ चा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी साकोलीकरांच्या मदतीतून १ लाख ३५ हजार रूपयांचा धनादेश खासदार नाना पटोले यांच्या हस्ते सेवालयाला सुपूर्द करण्यात आला. यावेळी नाना पटोले यांनी ३१ हजार रूपयांची मदत करून सेवालयासाठी हातभार लावला. होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरिटीजच्यावतीने हा कार्यक्रम साकोलीत पार पडला. यावेळी अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, नगराध्यक्षा धनवंता राऊत, पोलीस उपअधीक्षक एस.एस. कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, अशोक गुप्ता, नगरसेवक मनीष कापगते, मुंगुलमारे, वासनिक, शिवकुमार अग्रवाल, यावेळी हॅपी म्युझिक शो ची नृत्य दिग्दर्शिका स्नेहा शिंदे, प्रा शिंदे व मंदोदरी शिंदे उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील हसेगाव येथील सेवालय प्रकल्पातील ३५ एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांनी गणपती वंदना, गोंधळ, माऊली-माऊली, पिंगा, पोवाडा, लावणी, डोंबारी, कोळी गीते, आदिवासी गीते बालगीते आणि देशभक्तीपर गीतांवर नृत्य व कला सदर करून साकोली करांची मने जिंकली. यावेळी सत्यनारायण चांडक यांनी साकोलीकरांनी दिलेले प्रेम आयुष्यभर विसरू शकणार नसल्याची भावना मनोगतातून व्यक्त केली. संचालन डॉ.आशा चांडक व ज्योतिबा बडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.पवन चांडक, डॉ.आशा चांडक, प्रनिल नागुरे, वसंत मेश्राम, अश्विन राऊत यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)