शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अशक्यही शक्य करतील! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status; मंगलमय करा स्वामीभक्तांचा आजचा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:07 IST

Shree Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi: स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: व्हॉट्सॲप स्टेटस आणि फेसबुकवर शेअर करण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेशांचा खजिना!

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणत आधार देणाऱ्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन २०२६ (Shree Swami Samartha Prakat Din 2026) म्हणजे सर्व भक्तांसाठी एक सुवर्णक्षणच! या मंगलमयी निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी खास आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश येथे घेऊन आलो आहोत. हे संदेश आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून पाठवा आणि सोशल मीडियावर शेअर करून या भक्तीचा आनंद द्विगुणित करा

श्री स्वामी समर्थप्रकट दिनाच्या शुभेच्छा (Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi)

अनंत कोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल श्री सद्गुरु राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना कोटी कोटी प्रणाम! 

ज्यांच्या स्मरणाने दुःख दूर पळते, ज्यांच्या दर्शनाने मन शांत होते, अशा त्रैलोक्य स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

श्रद्धेचा दिवा तेवत ठेवा, स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी... श्री स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Shree Swami Samarth Prakat Din Chya Shubhechha)

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे... हे केवळ वाक्य नाही, तर प्रत्येक संकटात स्वामींनी दिलेली जणू जगण्याची ताकद आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम... स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना की तुमचे आयुष्य सुख-समाधानाने भरून जावोस्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा! (Shree Swami Samarth Prakat Dinachya Shubhechha)

स्वामींचे अस्तित्व कणाकणात आहे, फक्त मनोभावे हाक मारा, स्वामी सोबतच आहेत!स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

नाम स्मरावे, ध्यान धरावे, स्वामींच्या चरणी लीन व्हावे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

माझे सर्वस्व, माझे गुरु... श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! 

स्वामींचे नाम जपता जपता,जीवन आनंदमय होते!भक्तीच्या या दिव्य प्रकाशात, संकटही नष्ट होऊन जाते!श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थांची कृपा राहो,जीवनात सुख-समाधान लाभो!नित्य त्यांच्या नामस्मरणाने,संकटांचे सावटही निघून जाओ!!श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

स्वामींचे आशीर्वाद म्हणजेजीवनाचा खरा आधारश्रद्धा ठेवा, यश नक्की मिळेल.श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Shree Swami Samarth Maharaj Shubhechha)

सुख-समृद्धी नांदो घरोघरी,स्वामींचा वरदहस्त लाभो!पाप-ताप नष्ट होऊन,जीवनात नवा प्रकाश येवो!श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थ, शक्ती अपार,तुमच्याच कृपेने सुटती भार!भक्तांसाठी आधार असता,संकटकाळात पाठीशी उभा! श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Samarth Prakat Din: Best wishes to share with loved ones.

Web Summary : Swami Samarth Prakat Din 2026 is a golden moment for devotees. Share these heartfelt wishes with friends and family, spreading joy and devotion on this auspicious day. Remember Swami is always there for you.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थWishes in Marathiमराठी शुभेच्छाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPrakatdinप्रकट दिन