या मंदिरात येऊन शनी देवांची मनोभावे पूजा केली असता, त्यांच्यावर भगवान कृष्ण आणि शनी देव यांची कृपादृष्टी राहील, असा आशीर्वाद भगवान कृष्णांनी दिला होता, असे म्हटले जाते. ...
आपले प्रयत्न, धडपड, मेहनत या सगळ्या गोष्टी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरू असतात. त्यात कधी यश येते, तर कधी अपयश. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच साथ लागते, ती नशिबाची! आपल्या नशिबाची चक्रे आपल्या कार्याला अनुकूल दिशेने फिरावीत, यासाठी ज्योतिष शास्त् ...