लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

जन्मतारीख ४, १३, २२ असेल तर २०२२ वर्ष मुलांक ४साठी कसे असेल? How will be the year 2022 for Mulank 4? - Marathi News | If the date of birth is 4, 13, 22 then what will be the year 2022 for 4 children? How will be the year 2022 for Mulank 4? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :जन्मतारीख ४, १३, २२ असेल तर २०२२ वर्ष मुलांक ४साठी कसे असेल? How will be the year 2022 for Mulank 4?

नवीन वर्ष आता सुरू झाले आहे आणि या वर्षामध्ये सर्वांच्या सगळ्या ईच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आपण अपेक्षा करूया. पण मुलांक ४ साठी २०२२ हे वर्ष कसे असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

दिवेलागणीच्या वेळी 'या' गोष्टी आवर्जून टाळा अन्यथा दुर्भाग्य येईल घरा! - Marathi News | Avoid 'these' things at the time of Sunset, otherwise misfortune will come home! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दिवेलागणीच्या वेळी 'या' गोष्टी आवर्जून टाळा अन्यथा दुर्भाग्य येईल घरा!

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गाणे आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. पूर्वी दिवे लागणीच्या वेळी म्हणजेच सातच्या आत घरात येण्याची शिस्त होती. परंतु आता सगळेच जण काहींना काही कारणाने, कामाने सायंकाळी ७ नंतर बाहेर पडतात, ...

शनीच्या साडेसातीपासून रक्षण करेल शिव शंभुचे रुद्राक्ष; त्याचा वापर कधी व कसा करतात ते वाचा! - Marathi News | Rudraksha of Shiva Shambhu will protect from Shani Sadesati; Read on to find out when and how to use it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनीच्या साडेसातीपासून रक्षण करेल शिव शंभुचे रुद्राक्ष; त्याचा वापर कधी व कसा करतात ते वाचा!

रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडाही शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते. ...

Gemstone Numerology: तुमची जन्मतारीख काय? मूलांकावरुन ‘हे’ रत्न धारण करा; उत्तम शुभ-लाभ मिळवा - Marathi News | which gemstones are auspicious and lucky for you according to date of birth mulank numerology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुमची जन्मतारीख काय? मूलांकावरुन ‘हे’ रत्न धारण करा; उत्तम शुभ-लाभ मिळवा

Gemstone Numerology: एखादे रत्ने धारण करण्यापूर्वी विशिष्ट दिवस, शुभ मुहूर्त पाहिला जातो, असे सांगितले जाते. ...

फेंगशुईच्या लाफिंग मॅनसारखे मनमोकळेपणाने हसायला शिका; सगळे प्रश्न आपोआप सुटतील! - Marathi News | Learn to laugh frankly like the Laughing Man of Feng Shui; All questions will be answered automatically! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :फेंगशुईच्या लाफिंग मॅनसारखे मनमोकळेपणाने हसायला शिका; सगळे प्रश्न आपोआप सुटतील!

आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही. ...

ग्रहस्थिती बदलल्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका काय आणि कसा फरक पडतो? जाणून घ्या! - Marathi News | What exactly does planetary change mean for your personal life and how? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ग्रहस्थिती बदलल्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका काय आणि कसा फरक पडतो? जाणून घ्या!

ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम हे प्रकाशरूपाने होत असतात. त्यांचे इष्ट व शुभ परिणाम प्रकाशरूपाने मानवावर होत असतात.  ...

दारिद्रय, गैरसमज, आजारपण, कलह यावर उपनिषदात दिलेला तोडगा वापरून बघा! - Marathi News | Try the solution given in Upanishad on poverty, misunderstanding, sickness, strife! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दारिद्रय, गैरसमज, आजारपण, कलह यावर उपनिषदात दिलेला तोडगा वापरून बघा!

वैदिक मंत्रावर पूर्ण विश्वास असेल व तसा ईश्वरी संकल्प असेल तर त्याचा जरूर अनुभव येतो. ...

२०२२वर्ष जन्मतारीख ३, १२, २१, ३० साठी कसे असेल? How will be the year 2022 for Mulank3? Lokmat Bhakti - Marathi News | What will the year 2022 be like for 3, 12, 21, 30 birth dates? How will be the year 2022 for Mulank3? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :२०२२वर्ष जन्मतारीख ३, १२, २१, ३० साठी कसे असेल? How will be the year 2022 for Mulank3? Lokmat Bhakti

नवीन वर्ष आता सुरू झाले आहे आणि या वर्षामध्ये सर्वांच्या सगळ्या ईच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आपण अपेक्षा करूया. पण मुलांक ३ साठी २०२२ हे वर्ष कसे असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

दत्त भक्तांनी आज हे नक्की ऐका | श्री नृसिंहसरस्वती जयंती विशेष | Shri Narasimha Saraswati Jayanti - Marathi News | Datta devotees listen to this today Shri Nrusinhasaraswati Jayanti Special | Shri Narasimha Saraswati Jayanti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :दत्त भक्तांनी आज हे नक्की ऐका | श्री नृसिंहसरस्वती जयंती विशेष | Shri Narasimha Saraswati Jayanti

श्री नृसिंहसरस्वती जयंतीनिमित्त दत्त भक्तांनी त्यादिवशी काय नक्की ऐकले पाहिजे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...