मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Ganesh Chaturthi 2023: उत्सवाच्या काळात इच्छा असूनही अनेक नामांकित ठिकाणी जाणे शक्य होतेच असे नाही, अशा वेळी मनाला चुटपुट लागू नये म्हणून हे नक्की वाचा. ...
Ganesh Chaturthi 2023: हरतालिका असो नाहीतर गणेशोत्सव, त्यावेळेस पत्री वाहिल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, पण ही पत्री भविष्यात मिळणार तरी का, हा मोठा प्रश्न आहे! ...
Parivartani Ekadashi 2023: दिनदर्शिकेत २५ सप्टेंबर रोजी परिवर्तनी स्मार्त एकादशी आणि २६ सप्टेंबर रोजी भागवत एकादशी लिहिल्याने तुमचाही गोंधळ झालाय का? मग हे वाचा! ...
Parivartani Ekadashi 2023: मंगळवार २६ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे, भाद्रपद हा चातुर्मासाच मध्यांतर; अर्धी झोप पूर्ण करून भगवान विष्णू आज कूस बदलतात. ...
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाला आपण पाहुणचार घेण्यासाठी आपल्या घरी बोलावतो, पण आपल्यामुळे त्याला इजा झाली तर घाबरतो; म्हणून घाबरू नका, दिलेली माहिती वाचा! ...