लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी शब्दश: जगणारे उपासक गोविंदकाका उपळेकर यांची आज पुण्यतिथी! - Marathi News | Today is the death anniversary of Govindakaka Upalekar, a worshiper of Dnyaneshwari who literally lives every OV! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी शब्दश: जगणारे उपासक गोविंदकाका उपळेकर यांची आज पुण्यतिथी!

'एक तरी ओवी अनुभवावी' असं नामदेव महाराज म्हणतात, मात्र ज्यांनी ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान आयुष्यात उतरवलं त्या उपासकाचं आयुष्य कसं असेल ते जाणून घेऊया.  ...

कोजागिरी पौर्णिमा: भारतातून दिसणार चंद्रग्रहण; स्पर्श, मध्य, मोक्ष कधी? पाहा, वेधारंभ वेळ - Marathi News | lunar eclipse october 2023 know about date and timing in india and sutak kaal of chandra grahan october 2023 on kojagiri purnima 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोजागिरी पौर्णिमा: भारतातून दिसणार चंद्रग्रहण; स्पर्श, मध्य, मोक्ष कधी? पाहा, वेधारंभ वेळ

Lunar Eclipse October 2023 India: कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या... ...

राहु गोचर: ४ राशींना सुवर्णकाळ, गुरु-चांडाल योगातून मुक्तता; यश-प्रगती, धन-धान्य वृद्धी! - Marathi News | rahu gochar 2023 these 4 zodiac signs good period start after end of guru chandal yoga and get money career business benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु गोचर: ४ राशींना सुवर्णकाळ, गुरु-चांडाल योगातून मुक्तता; यश-प्रगती, धन-धान्य वृद्धी!

गुरु-चांडाल योगाच्या प्रतिकूल प्रभावातून दिलासा मिळून, अच्छे दिन सुरू होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Pitru Paksha 2023: व्यक्तीच्या मृत्यूपश्चात दहा दिवस दिवा लावण्यामागे असतात पुनर्जन्माचे संकेत? जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: Does lighting a lamp for 10 days after a person's death indicate rebirth? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: व्यक्तीच्या मृत्यूपश्चात दहा दिवस दिवा लावण्यामागे असतात पुनर्जन्माचे संकेत? जाणून घ्या!

Pitru Paksha 2023: भारतीय संस्कुतीत्त धर्मशास्त्रकारांनी मनुष्याच्या जन्म मृत्यूशी संबंधित सर्व घटनांचा सखोल अभ्यास केला आहे, ते या छोट्याशा कृतीतूनही लक्षात येते! ...

'जोडवी' फक्त विवाहित स्त्रियांनी घालावीत, कुमारिकांनी नाही; वाचा शास्त्रीय कारण! - Marathi News | 'Jodvi' should be worn only by married women, not virgins; Read the scientific reason! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :'जोडवी' फक्त विवाहित स्त्रियांनी घालावीत, कुमारिकांनी नाही; वाचा शास्त्रीय कारण!

सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही कोणताही अलंकार घालतो. पुरुषांनी जिथे नथ, पैंजण, मंगळसूत्र घातले तिथे बायकांची काय कथा? परंतु हे अलंकार केवळ शोभेसाठी नाही तर प्रत्येक अलंकारामागे शास्त्रीय रचना होती. ती लक्षात न घेता स्त्रीवादी भूमिका घेत काही जणीं ...

Pitru Paksha 2023: आज गजलक्ष्मीच्या पूजेनिमित्त तुळशीच्या बाजूला लावा 'ही' रोपं; वर्षभर होईल भरभराट! - Marathi News | Pitru Paksha 2023: Plant 'these' plants beside Tulsi today for the worship of Gajalakshmi; It will be prosperous throughout the year! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: आज गजलक्ष्मीच्या पूजेनिमित्त तुळशीच्या बाजूला लावा 'ही' रोपं; वर्षभर होईल भरभराट!

Gajalaxmi Vrat 2023: पितृपक्षाच्या अष्टमीला महालक्ष्मी व्रत साजरे केले जाते. हे व्रत दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेइतके महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी पितृपक्षाला जोडून देवीच्या आवडत्या अष्टमी ...

Morning Vibes: दिवसाची सुरुवात तुम्ही कोणाला बघून करता, यावर दिवस कसा जाणार हे ठरतं; कसं ते जाणून घ्या! - Marathi News | Morning Vibes: Who you start your day with determines how your day will go; Find out how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Morning Vibes: दिवसाची सुरुवात तुम्ही कोणाला बघून करता, यावर दिवस कसा जाणार हे ठरतं; कसं ते जाणून घ्या!

Think Positive: दिवस चांगला जावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवेत तेही लक्षात घेतले पाहिजेत! ...

Pitru Paksha 2023: 'या' पाच वटवृक्षांपैकी एका वटवृक्षाची जरी पूजा केलीत, तरी होते पितृदोषाचे निवारण! - Marathi News | Pitru Paksha 2023: Worshiping even one of 'these' five banyan trees will cure Pitru Dosha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: 'या' पाच वटवृक्षांपैकी एका वटवृक्षाची जरी पूजा केलीत, तरी होते पितृदोषाचे निवारण!

Pitru Dosha: अनेक सण उत्सवाच्या प्रसंगी वटवृक्षाची पूजा आपण करतोच, पण हे पाच वटवृक्ष  पितृदोष निवारणासाठी ओळखले जातात! ...

दत्तगुरुंचे वास्तव्य आपल्याही घरात असावे आणि गुरुकृपा व्हावी वाटत असेल तर करा दिलेले उपाय! - Marathi News | If you want to have Dattaguru's residence in your house and wish to receive Gurukripa, do the given measures! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्तगुरुंचे वास्तव्य आपल्याही घरात असावे आणि गुरुकृपा व्हावी वाटत असेल तर करा दिलेले उपाय!

गुरुभक्तीचे कोंदण ज्या घराला असते त्या घरात दुष्ट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत, ते वलय निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टी जाणून घ्या.  ...