लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
Astro Tips: नावाचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतोच; त्यामुळे बाळाचे नाव ठेवताना योग्य ती काळजी घ्या! - Marathi News | Astro Tips: Name influences personality; So take proper care while naming the baby! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: नावाचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतोच; त्यामुळे बाळाचे नाव ठेवताना योग्य ती काळजी घ्या!

Astro Tips: नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठ ...

बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा - Marathi News | ashwin sankashti chaturthi november 2023 importance of lord ganesha puja vidhi on wednesday and get auspicious prosperity significance of budhwar ganpati pujan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा

Ashwin Sankashti Chaturthi November 2023: बुधवारी संकष्ट चतुर्थीला बाकी काही करता आले नाही, तरी बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी. असे केल्यास गणेशाची कृपा, व्रताचे पुण्यफल मिळू शकते, असे सांगितले जाते. ...

१८ महिने केतु कन्या राशीत: ६ राशींना शुभफलदायी, भाग्यवृद्धी; नोकरी-व्यवसायात अपार यश-प्रगती - Marathi News | ketu transit in kanya 2023 know about effect and impact on all zodiac signs of ketu gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ महिने केतु कन्या राशीत: ६ राशींना शुभफलदायी, भाग्यवृद्धी; नोकरी-व्यवसायात अपार यश-प्रगती

केतु ग्रहाचे कन्या राशीत झालेला प्रवेश कोणत्या ६ राशींना काहीसा संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

अश्विन दाशरथी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा गणेशपूजन, मिळेल व्रताचे पुण्यफल; पाहा, चंद्रोदय वेळ - Marathi News | ashwin sankashti chaturthi 2023 know about date time vrat vidhi puja significance and chandrodaya timing of sankashti chaturthi november 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अश्विन दाशरथी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा गणेशपूजन, मिळेल व्रताचे पुण्यफल; पाहा, चंद्रोदय वेळ

Ashwin Sankashti Chaturthi 2023: चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्ट चतुर्थी असून, याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चंद्रोदयाची वेळ काय? जाणून घ्या... ...

Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल! - Marathi News | Diwali 2023: Diwali can mean something we never imagined! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल!

Diwali 2023: दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, नातेवाईक, सुट्ट्या एवढाच त्याचा आवाका नाही, तर त्यामागचा अध्यात्मिक दृष्टिकोनही समजून घ्या! ...

राहुचा मीन प्रवेश: ५ राशींना लाभ लाभ, ७ राशींना ताप; तुमच्यावर कसा असेल १८ महिने प्रभाव? - Marathi News | rahu transit in meen 2023 know about impact and effect on all zodiac signs of rahu gochar in meen rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुचा मीन प्रवेश: ५ राशींना लाभ लाभ, ७ राशींना ताप; तुमच्यावर कसा असेल १८ महिने प्रभाव?

राहुचा मीन प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. तुमची रास कोणती? तुमच्यासाठी राहु गोचर शुभ असेल की प्रतिकूल? जाणून घ्या... ...

Vastu Shastra : भीमसेनी कापूर जाळा, डेंग्यूचा धोका टाळा; वाचा भीमसेनी कापूर वापरण्याची योग्य पद्धत!  - Marathi News | Vastu Shastra : Burn Bhimseni camphor, prevent the risk of dengue; Read the proper way to use Bhimseni camphor! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra : भीमसेनी कापूर जाळा, डेंग्यूचा धोका टाळा; वाचा भीमसेनी कापूर वापरण्याची योग्य पद्धत! 

Vastu Shastra : सध्या डेंग्यूसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे अशावेळी घराचे संरक्षण कवच तयार करण्यासाठी वास्तुशास्त्राने दिलेला कापराचा वापर करा.  ...

Halloween 2023: हॅलोविन म्हणजे परदेशातला पितृपक्ष, पण तो आपल्याकडे साजरा करण्याचे खूळ अनावश्यक! - Marathi News | Halloween 2023: Halloween is ancestors day abroad, but there is no need to celebrate it here! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Halloween 2023: हॅलोविन म्हणजे परदेशातला पितृपक्ष, पण तो आपल्याकडे साजरा करण्याचे खूळ अनावश्यक!

Halloween 2023: पाश्चात्य संस्कृतीबद्दल माहिती असावी पण त्यांचं अंधानुकरण अनावश्यक वाटतं; काय आहे त्यांची हॅलोविनची रात्र? जाणून घेऊ.  ...

Diwali 2023: कालौघात दिवाळीचे रुपडे पालटले असले, तरी शाश्वत आनंद तोच आहे; 'या' कवितेसारखा! - Marathi News | Diwali 2023: Though Diwali has changed by years, the eternal joy remains the same; Like this poem! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: कालौघात दिवाळीचे रुपडे पालटले असले, तरी शाश्वत आनंद तोच आहे; 'या' कवितेसारखा!

Diwali 2023: दिवाळीचा खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत दडला आहे, त्याचीच उजळणी करून देणारी सुंदर कविता नक्की वाचा.  ...