अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Geeta Jayanti 2023: गीतेचे तत्त्वज्ञान म्हणजे आपल्या आयुष्याला योग्य वळण देणारी शिदोरी, ती कृष्णरुपाने सदैव आपल्या बरोबर राहावी म्हणून ही उपासना करा. ...
Geeta Jayanti 2023: आज गीता जयंती, अर्थात ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तो दिवस, यानिमित्ताने गीतेचे सार समजून घेऊया आणि कायम समरणात ठेवूया. ...
Geeta Jayanti 2023: २२ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे, त्यानिमित्त ज्या कुरुक्षेत्रावर गीतामृत भगवंतानी या संपूर्ण सृष्टीला दिले त्या रणभूमीची सद्यस्थिती कशी आहे पहा! ...
Mokshada Ekadashi 2023: जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये असे प्रत्येक जीवाला वाटते, याच इच्छेची पूर्तता करणारी एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी २३ डिसेंबर रोजी आहे! ...
Margashirsha Guruvar 2023: आपण केलेल्या उपासनेने तृप्त होऊन भगवंत कोणत्या रूपात येऊन आशीर्वाद देऊन जातील सांगता येत नाही, त्यासाठी हे शास्त्रसंकेत पाळावेत. ...
Relationship Tips: लोक मजेने म्हणतात, लग्न झाले की मनःशांती संपते आणि मनःस्ताप वाढतो. पण तसे नाही तर योग्य व्यक्तीशी लग्न केल्यामुळे मनःशांती मिळते. म्हणूनच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा लग्न संस्थेचा मुख्य पाया सांगितला आहे. पण ती योग्य व्यक्ती निवडायची ...