गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांनी जीवनामध्ये कोणत्या उपाययोजना केल्यामुळे आपण आजारी पडणार नाही यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांनी औषधी वनस्पतींचे उपयोग आणि फायदे? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तीची सुद्धा आपल्या बरोबरच प्रगती झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आपण आपल्या मनामध्ये आदर बाळगावा. आपण दुस-यांच्या बाबतीत चांगला विचार के ...
देवाचा शोध घेत बसलात, तर आयुष्य संपून जाईल. त्यापेक्षा तुमच्या सभोवताली वावरणाऱ्या प्रत्येक जीवात पांडुरंग शोधा. त्याच्याशी प्रेमळ संवाद साधा, बोला, चर्चा करा, चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करा. त्यामुळे कोणालाही एकटेपणा जाणवणार नाही आणि आयुष्य सुसह ...
परमेश्वराने प्रत्येकाची शरीर रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असल्यामुळे तो आपापल्यापरीने आयुष्याचा आनंद लुटत असतो. आपले शरीर असे असते तर मी असे केले असते असे आपण आपल्या मनाला सांगत असतो. आपल्या शरीरा ...
आपले नशीब कधी, केव्हा व कसे बदलेल याची कोणालाच कल्पना नसते. खरं तर स्वत:चे नशीब आपल्याला बदलायचे असेल तर मेहनत करण्याची जिद्द आपण जोपासली पाहिजे. आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्यांमधून आपण चांगले विचार शोधायचे असतात. वाईट विचारांमधून आपल्याला चांगल ...
आपण एकाग्रतेने व शांत चित्तेने देवाचे स्मरण केले पाहिजे. ज्यावेळेला आपण देवाचे स्मरण करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये परमेश्वराव्यतिरिक्त इतर कुठेलेही विचार आले नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण दररोज दहा मिनिटे देवाचे स्मरण करावे. आपल्या मनामध्ये ज्या ...