या श्लोकातून बालमनावर योग्य संस्कार घालता येतात. हनुमंताचे चरित्र आजच्या तरुणांसाठी अतिशय आदर्श चरित्र आहे. मैत्री, प्रेम, भक्ती, दास्यत्व अशा सर्व बाबतीत त्याला तोड नाही. ...
तुमच्या मनात या जगाबद्दल प्रेम भरून ओसंडावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही नाचाल तर त्याला बघू शकाल. नृत्यात तो अत्यंत जवळ असतो. तुम्ही गुणगुत गा, म्हणजे तो सुद्धा तुमच्यासोबत गुणगुणेल. ...