शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जिंदगी ना मिलेगी दोबारा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:20 AM

सुख का अर्थ मुझे जो मिला है उसमें आनंद, और दुःख का अर्थ मुझे और चाहिये...

डॉ.दत्ता कोहिनकर- 

वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला.पैसा,प्रसिद्धी,पद,सगळ काही तिच्याकडे होतं मित्रांनो... पण मृत्यू कधीही झडप घालतो.जगून घ्या जरा. ओशो म्हणतात, "सुख का अर्थ है - मुझे जो मिला है उसमे आनंद लेना, दुःख का अर्थ है मुझे और चाहिए.तृष्णा कधीच पूर्ण होत नसते.त्यामुळे जे आहे त्यात आनंदी रहा व प्रगतीसाठी कर्म करत रहा पण आसक्ती विरहित करा...   घरातील लोकांवर भरभरून प्रेम करा.तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या प्रेम व्यक्त करा. सहलीला जा.कधीतरी सुट्टी काढून आराम करा. आपल्या लाडक्या लेकरांना जवळ घ्या. रोजच्या दैनंदिन कामात खुप व्यस्त असतो आपण ,तरीपण थोडा वेळ आपल्या पत्नीला व मुलांना द्या. पत्नीवर असलेले प्रेम व्यक्त करा. आभाळभर कष्ट करुन आपल्याला वाढवलेल्या आपल्या आईवडिलांसाठीही थोडा वेळ काढून  त्यांना गोडधोड खाऊ घाला.त्याच्याजवळ बसा त्याच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करा. चित्रपट पाहण्याची,खाण्यापिण्याची,फिरण्याची,व इतर मनोक्त इच्छा पूर्ण करुन घ्या. सर्वावर प्रेम करा.स्वतः ची काळजी घ्या,स्वतःवरही प्रेम करा.एक गोष्ट वाचली होती.एक भिक्षेकरी राजाकडून दान घेताना त्याच्या भिक्षापात्रात कितीही टाकलं तरी ते भिक्षापात्र भरत नव्हतं.कारण ते माणसाच्या मेंदूच्या कवटीपासून बनवलं होतं. तृष्णा संपत नसते.म्हणून जीवनात जे आपल्या जवळ आहे त्यात आनंद मानून जगायला शिका.जीवन खुप सुंदर आहे त्यावर प्रेम करा व आनंदाने जगा. पुढच्या क्षणी श्वास थांबू शकतो.मग या मिळालेल्या क्षणाचा पुरेपुर उपभोग घ्या..कोण म्हणत" जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंख आहेत.अरे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत."जीवन आनंदाने जगण्यासाठी रोज शरीरबलासाठी व्यायाम करा व मनाच्या सबलतेसाठी ध्यान करा.

टॅग्स :Puneपुणे