वास्तुशास्त्र आणि इंटिरियर Renovation वास्तुतज्ञ् पंडित रमेश पलंगे व अभिनेता निखिल चव्हाण यांचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 11:32 IST2021-09-28T11:32:04+5:302021-09-28T11:32:23+5:30

वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर रिनोव्हेशन  म्हणजे काय?   वास्तुशास्त्रप्रमाणे  इंटीरीअर रिनोव्हेशन केल्यास त्याचे रिझल्ट काय ? दिशेनुसार व खंडाप्रमाणे वास्तुमधील फर्निचर ...

Dialogue between Architect Pandit Ramesh Palange and Actor Nikhil Chavan | वास्तुशास्त्र आणि इंटिरियर Renovation वास्तुतज्ञ् पंडित रमेश पलंगे व अभिनेता निखिल चव्हाण यांचा संवाद

वास्तुशास्त्र आणि इंटिरियर Renovation वास्तुतज्ञ् पंडित रमेश पलंगे व अभिनेता निखिल चव्हाण यांचा संवाद

वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर रिनोव्हेशन  म्हणजे काय?
 वास्तुशास्त्रप्रमाणे  इंटीरीअर रिनोव्हेशन केल्यास त्याचे रिझल्ट काय ?
दिशेनुसार व खंडाप्रमाणे वास्तुमधील फर्निचर कसे असावे?

या आणि  आणि अशाच प्रश्नांची उत्तर देणार आहेत वास्तुशास्त्रज्ञ पंडित रमेश पलंगे उद्या  28/9/21 रोजी रात्री आठ वाजता. आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत अभिनेते निखिल चव्हाण.

वास्तु शास्त्र प्रमाणे घराची रचना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातल्या लोकांचा उत्कर्ष करते.
म्हणूनच वास्तुशास्त्रविषयक योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी उद्या रात्री 8 वाजता लोकमत भक्ती चॅनेल ला नक्की भेट द्या

Web Title: Dialogue between Architect Pandit Ramesh Palange and Actor Nikhil Chavan