शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:48 IST

Bhaubeej 2025 Wishes in Marathi: २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, हे मराठी शुभेच्छा संदेश पाठवून या सणाचा गोडवा वाढवा.  

Bhai Dooj 2025 Wishes in Marathi: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' असं हे बहीण भावाचं गोड नातं, ज्यात प्रेम असतं पण व्यक्त केलं जात नाही तर ते आपोआप होत जातं. या नात्याचा गोडवा वाढवणारे दोन सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊ बीज(Bhai Dooj 2025). २३ ऑक्टोबर रोजी दिवाळीतला हा शेवटचा पण महत्त्वाचा सण शुभेच्छांनी आणखी गोड करूया. हे सुंदर मराठी संदेश पाठवून, सोशल मीडियावर स्टेट्स ठेवून आपल्या भावा बहिणीला गोड शुभेच्छा द्या.

Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी? 

  • बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, 

भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात…

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

  • सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे, 

वेड्या बहिणीची रे वेडी माया! 

भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!

  • जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! 

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! 

भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!

  • आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया 

राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया 

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, 

लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची 

आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. 

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, 

तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. 

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

कार्तिक मासात का आणि कसे केले जाते दामोदर व्रत, काय होतात लाभ? जाणून घ्या!

English
हिंदी सारांश
Web Title : Bhaubeej Greetings: Share Affectionate Wishes for the Brother-Sister Bond!

Web Summary : Bhaubeej strengthens the brother-sister bond, celebrated after Raksha Bandhan. Share heartfelt wishes with siblings through messages and social media statuses on this special occasion. It's a time to express unspoken love and solidify the relationship with affection.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधीWishes in Marathiमराठी शुभेच्छा